Homeआज खूप धावपळ झाली 😥 | Anvi ला सोडलं, Arnav ला आणलं…
आज खूप धावपळ झाली 😥 | Anvi ला सोडलं, Arnav ला आणलं | Parent's Meeting | Daily Family Vlog Marathi
Archana’s Daily DiariesJun 30, 2026440 comments
Description
आज खूप धावपळ झाली 😥 | Anvi ला सोडलं, Arnav ला आणलं | Parent's Meeting | Daily Family Vlog Marathi
नमस्कार! 🙏 Welcome to our Daily Family Vlog Marathi.
आजचा दिवस खूपच धावपळीचा गेला. 🌧️ सकाळी Anvi ला शाळेत सोडलं, त्यानंतर Arnav ला घरी आणलं आणि त्याची Parent's Meeting (PTM) अटेंड केली. त्यात दिवसभर पावसामुळे आणखी धावपळ झाली. एका आईचा व्यस्त दिवस, मुलांची शाळा, घरची जबाबदारी आणि रोजच्या आयुष्यातील छोटे-छोटे क्षण या Vlog मध्ये पाहायला मिळतील.
जर तुम्हाला आमचे Marathi Daily Family Vlogs, Mom Life, Kids School Routine आणि Real Family Lifestyle आवडत असतील तर व्हिडिओला Like 👍, Comment 💬, Share 📲 करा आणि अशाच Vlogs साठी Channel Subscribe करून Bell Icon 🔔 नक्की दाबा.
#DailyFamilyVlog #MarathiVlog #MomLife #ParentsMeeting #SchoolRoutine #FamilyVlog #MarathiYouTuber #DailyRoutine #Anvi #Arnav
Comments (0)
Leave a Comment