Home
😔 माझ्या रिपोर्टमध्ये Diabetes? | HbA1c 6.7 आला...…
😔 माझ्या रिपोर्टमध्ये Diabetes? | HbA1c 6.7 आला... आता पुढे काय? | Daily Family Vlog
Archana’s Daily Diaries
Jul 31, 2026
52
0 comments
Description
😔 माझ्या रिपोर्टमध्ये Diabetes? | HbA1c 6.7 आला... आता पुढे काय? | Daily Family Vlog
आजच्या Vlog मध्ये मी बनवली खूपच कुरकुरीत आणि सुपर टेस्टी कोथिंबीर वडी 😋. पण दिवसाच्या शेवटी माझ्या Health Report (HbA1c) ने मला मोठा धक्का दिला. 😔
माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाच Diabetes नाही, तरी माझ्या रिपोर्टमध्ये HbA1c 6.7% आला. डॉक्टरांनी काय सांगितलं, आता मी पुढे कोणती काळजी घेणार आणि माझा अनुभव काय आहे, हे सगळं या Vlog मध्ये शेअर केलं आहे.
तुमच्यापैकी कोणाचा असाच अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📲 | Comment 💬 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
🙏 धन्यवाद, तुमच्या प्रेम आणि सपोर्टसाठी! ❤️
#DailyVlog #FamilyVlog #MarathiVlog #HbA1c #Diabetes #HealthJourney #KothimbirVadi #MarathiRecipe #HealthyLifestyle #DailyRoutine
daily family vlog, marathi vlog, daily vlog marathi, diabetes report, HbA1c 6.7, diabetic, health report, diabetes journey, health checkup, health vlog, marathi health vlog, kothimbir vadi, crispy kothimbir vadi, kothimbir vadi recipe, marathi recipe, easy snacks recipe, tea time snacks, homemade snacks, healthy lifestyle, family routine, indian family vlog, archana daily diary, daily routine vlog, cooking vlog, marathi cooking, lifestyle vlog, diabetes awareness, sugar report, health update, Marathi YouTuber
Related Posts
🛍️ पिकनिकसाठी शॉपिंग 😍 ₹5000 मध्ये काय काय घेतलं? | Shopping Haul Vlog ❤️Daily Routine
Archana’s Daily Diaries
“अपघात होता होता वाचलो 😭 आजचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील!”
Archana’s Daily Diaries
🌴 फक्त 2 दिवसांसाठी दापोलीला आलो… पण मन तिथेच राहिलं ❤️
Archana’s Daily Diaries
आज मुलांची फुल ऑन ट्रीट 🍔🍦 इतकं सगळं खाल्लं 😍
Archana’s Daily Diaries
Comments (0)
Leave a Comment