Home
😢 दोन दिवस Vlog का आला नाही? अर्णवसोबत शाळेत घडली …
😢 दोन दिवस Vlog का आला नाही? अर्णवसोबत शाळेत घडली दुर्घटना | CT Scan Report Normal 🙏🏻❤️
Archana’s Daily Diaries
Oct 16, 2026
66
0 comments
Description
😢 दोन दिवस Vlog का आला नाही? अर्णवसोबत शाळेत घडली दुर्घटना | CT Scan Report Normal 🙏🏻❤️
नमस्कार मंडळी ❤️🙏🏻
गेल्या दोन दिवसांपासून माझ्या YouTube Vlog वर व्हिडिओ अपलोड करू शकले नाही, त्यामागचं कारण आजच्या Vlog मध्ये सांगितलं आहे. 😔
अर्णव शाळेमध्ये पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. शाळेतील शिक्षकांनी तातडीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांच्या सल्ल्याने CT Scan करावा लागला. त्या वेळची आमची काळजी आणि धावपळ शब्दांत सांगता येणार नाही. 😢
पण देवाच्या कृपेने सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आणि आम्हाला खूप मोठा दिलासा मिळाला. 🙏🏻❤️
अर्णव लवकर पूर्णपणे बरा व्हावा, यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून अर्णवला आशीर्वाद द्या आणि Archana daily diary चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. 🔔
तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! ❤️🙏🏻
#MarathiVlog #DailyFamilyVlog #ArchanaDailyDiary #HospitalVlog #MarathiVlogger #FamilyVlog #CTScan #DailyVlog
Archana daily diary, Marathi vlog, daily family vlog, Marathi daily vlog, emotional family vlog, hospital vlog Marathi, Arnav school accident, Arnav hospital vlog, CT scan report normal, Marathi family lifestyle, daily routine vlog Marathi, school accident vlog, mother son emotional vlog, Marathi YouTuber, family daily routine, Marathi lifestyle vlog, दोन दिवस ब्लॉग का आला नाही, अर्णव हॉस्पिटल, मराठी फॅमिली ब्लॉगअर्णव शाळेत पडला, अर्णवच्या डोक्याला दुखापत, दोन दिवस ब्लॉग का आला नाही, CT Scan Report Normal Marathi, Marathi Hospital Vlog, Marathi Daily Family Vlog, Emotional Marathi Vlog, Archana Daily Diary Vlog, School Accident Story Marathi, Marathi Mom Vlogger, Family Emergency Vlog, Marathi Lifestyle YouTube Channel
@CrazyXYZ @VillageCookingChannel @MrBeast2 @souravjvlogs @gordonramsay
Related Posts
🛍️ पिकनिकसाठी शॉपिंग 😍 ₹5000 मध्ये काय काय घेतलं? | Shopping Haul Vlog ❤️Daily Routine
Archana’s Daily Diaries
“अपघात होता होता वाचलो 😭 आजचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील!”
Archana’s Daily Diaries
🌴 फक्त 2 दिवसांसाठी दापोलीला आलो… पण मन तिथेच राहिलं ❤️
Archana’s Daily Diaries
आज मुलांची फुल ऑन ट्रीट 🍔🍦 इतकं सगळं खाल्लं 😍
Archana’s Daily Diaries
Comments (0)
Leave a Comment